राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री झाले आणि आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.